लोलक सतरंगी हा विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा व्हाॅट्स् ॲप ग्रूप आहे. ग्रूपचे २०० च्या वर सदस्य असून स्नेहसंमेलनेही होतात. या ग्रूपवर स्वरचित कलाकृतींची देवाण घेवाण करता येते. स्वरचित कलाकृतींमध्ये स्वतः लिहिलेल्या कथा, कविता, लेख, प्रासंगिक, किस्से, रसग्रहण, चर्चा इत्यादि कोणत्याही प्रकारचे लिखाण, तसेच स्वतः गाईलेली गीते, वाद्यवादन, चित्रकला, नाट्यकला या सर्व कला प्रकारांचा समावेश होतो.
Most recent messages first, grouped by day — just like the chat, only permanent. Contact us on: ravi@shivde.com
